sangola

सांगोला: विनापरवाना वृक्षतोड; ट्रॅक्टर जप्त

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला:- दिनांक 15 सप्टेंबर रोजी सांगोला नियत क्षेत्रात फिरती करत असताना सांगोला ते महूद रस्त्यावर कडूलिंब लाकूड भरलेला ट्रॅक्टर विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी कारवाई करून ट्रॅक्टर जप्त करून वनपरिक्षेत्राधिकारी सांगोला कार्यालयाजवळ ठेवला आहे.

आरोपी नितीन बोंडरे रा. शिरभावी व राजू दिगंबर ओव्हाळ रा. वाकी शिवणे यांच्यावर वन गुन्हा नोंद केला आहे विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक सदरची कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी सांगोला तुकाराम जाधवर यांनी केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!