खारवटवाडी येथील सोनाबाई डोंगरे यांचे दुःखद निधन

खारवटवाडी तालुका सांगोला येथील सौ सोनाबाई सोपान डोंगरे यांचे 21 सप्टेंबर 2024 (शनिवार ) रोजी सायंकाळी 4.00 वाजताचे सुमारास दुःखद निधन झाले आहे.
.मृत्यूसमयी त्यांचे वय 78वर्षे होते.त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुले ,एक विवाहित मुलगी व नातवंडे असा मोठा परिवार आहे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी सोमवारी सकाळी 7.30 वाजता सांगोला येथील स्मशानभूमीमध्ये होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्या स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ होत्या.
मा. दिपकआबा साळुंखे पाटील प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संचालक श्री विलास डोंगरे व भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले मेजर श्री सुरेश डोंगरे यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.