महाराष्ट्र

स्व. सौ. वैशाली विजय कांबळे- खडतरे  यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त अन्नदान..

सांगोला:- स्वर्गीय सौभाग्यवती वैशाली विजय कांबळे खडतरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमामध्ये खडतरे कुटुंबीयांच्या वतीने अनिल खडतरे माजी नगराध्यक्ष सौ सुनीता अनिल खडतरे माजी नगरसेविका यांनी  अन्नदान केले
यावेळी संस्थेचे संचालक श्री जाधव सर व आश्रमातील वयोवृद्ध महिला पुरुष उपस्थित होते अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये श्री जाधव सर वृद्धाश्रम संस्था अतिशय उत्तम रित्या चालवतात त्यामुळे  खडतरे कुटुंबीयांच्या वतीने मनापासून कौतुक करावे तेवढे कमी आहे त्यांना मनापासून धन्यवाद देऊन पुढील संस्थेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button