सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी सलग पाचव्या दिवशी 13 नामनिर्देशन पत्राची विक्री

253 सांगोला विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या सलग पाचव्या दिवशी सोमवारी दिनांक 28/ 10/ 24 रोजी नऊ उमेदवारांनी 13 अर्जाची खरेदी केली आहे आज सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी दिल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिली आहे
आज रोजी दाखल केलेल्या उमेदवारांची नावे खालील प्रमाणे आहेत 1) संजय वसंत पाटील जैनवाडी अपक्ष 2) किरण तानाजी साठे अकलूज अपक्ष 3) हरिश्चंद्र विठोबा चौगुले बामणी अपक्ष 4) मोहन विष्णू राऊत सांगोला अपक्ष 5)एकनाथ हनुमंत शेंबडे कमलापूर अपक्ष 6)बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख सांगोला शेकाप 7)बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख सांगोला शेकाप 8)अनिकेत चंद्रकांत देशमुख सांगोला अपक्ष 9)अनिकेत चंद्रकांत देशमुख सांगोला शेकाप10) दीपक बापूसाहेब साळुंखे जवळा शिवसेना 11)दीपक बापूसाहेब साळुंखे जवळा अपक्ष 12)दीपक बापूसाहेब साळुंखे जवळा अपक्ष 13)धरती अतुल पवार मेथवडे अपक्ष14) अतुल प्रभाकर पवार मेथोडे अपक्ष 15)डॉक्टर सुदर्शन मुरलीधर घेरडी किडबीसरी अपक्ष 16) रणसिंह विठ्ठल देशमुख अचकदाणी अपक्ष 17)धनाजी दत्तात्रेय पारेकर चोपडी स्वराज्य निर्माण सेना 18)शहाजी राजाराम पाटील चिकमहुद शिवसेना 19)शहाजी राजाराम पाटील चिकमहुद शिवसेना 20) रेखाबाई शहाजी पाटील चिकमहुद शिवसेना याप्रमाणे आज रोजी नामनिर्देशन पत्र दाखल झालेचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे