महाराष्ट्र
सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी एका उमेदवाराची माघार
आज रोजी दिनांक 31 /10/ 24 रोजी सकाळी 11ते तीन वाजे पर्यंत एकाच उमेद्वाराने अर्ज माघारी घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यकनिवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांच्या उपस्थितीत आज ही प्रक्रिया पार पडली आहे .
छाननीत एकूण 32 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते त्यापैकी एका उमेदवारांनी अर्ज काढुन घेतल्याने आज अखेर 31 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत
अर्ज माघारी घेतलेल्या उमेदवारांचे नाव खालील प्रमाणे आहेत .1)धनाजी दत्तात्रय पारेकर (पक्ष – स्वराज्य निर्माण सेना )
आज एकाच उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे