सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा संपन्न
सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यालयांतर्गत इ. 1ली ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पहिली ते चौथी व पाचवी ते नववी असे गट करण्यात आले होते. सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत अतिशय उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे:-इयत्ता पहिली मेरीगोल्ड 1.रिया अवी देशमुख 2.शर्विल सुधाकर सरक 3.दिव्या विशाल नष्टे. इयत्ता पहिली पेरीविंकल-1). इकरा मोहसीन मुलाणी.2) अविरज सतीश साळुंखे .3) राजवीर शशिकांत घुमटे.इयत्ता पहिली लिली-1.ओजल श्रीराम शेंद्रे. 2.प्रयाग युवराज वाघमारे.3. नाविन्य विनोद वालडेइयत्ता दुसरी रोझ-1. सुर्यादित्य विश्वजीत देशमुख 2.अदिराज अनिल कोळसे-पाटील3. जुनेद साजिद इनामदार, इयत्ता दुसरी लोटस-1.प्रणय युवराज वाघमारे 2.श्रेया सूर्यकांत खंदारे 3.अनुश्री औदुंबर शेटे, इयत्ता दुसरी डेझी-1. फैजान इम्रान तांबोळी 2. करण सिंह अनिल बनसोडे 3. अंशी राकेश यादव.इयत्ता तिसरी स्टार-अनुश्री श्रीकांत पवार-शिवतेज समीर पाटील – श्रेयस शिवाजी इंगोले,इयत्ता तिसरी सनशाइन-1.आर्या रणजीत चव्हाण 2.श्रुती दिलीप फुंदे 3.क्षितिज ज्ञानेश्वर गायकवाड, इयत्ता तिसरी मून-1.शिवम श्रीकांत श्रीराम 2.शौर्य समाधान ननवरे 3. सर्वज्ञ समाधान बेहेरे
इयत्ता चौथी अर्थ क्लास-1.कु.वेदिका प्रदीप बनसोडे.2. कु.प्रणव विनोद खंदारे .3. कु.पूर्वा रवींद्र साबळे 3. कु.विराज नितीन म्हेत्रे, इयत्ता चौथी विनस-1.जयेश धनंजय जाधव2.ऋतुजा रमेश अनुसे 3.शशांककुमार रुपेशकुमार सिंग
इयत्ता पाचवी न्यूटन-1.संस्कृती संभाजी लवटे 2.उन्नती राजेश दुगेश्वर 3.राम योगेश गंगाधरे, इयत्ता पाचवी सी व्ही रमण-1. सानवी धिरज कांबळे 2. युगंधरा विश्वजीत देशमुख 3. श्रेया राजेंद्र मागाडे
इयत्ता सहावी ए.पी जे.कलाम-समर्थ सचिन पाटणे, शिवराज मचिंद्र कलसुळे ,अलरुझा अकबर बागवान, इयत्ता सहावी रामानुजन-1.साक्षी गंगाकुमार सिंग 2.ऋतुजा युवराज काशिद3.स्वराली राजेंद्र माने
इयत्ता सातवी-1.अर्श साजित तांबोळी.2. विराज सचिन पाटील.3. आर्या अशोक बाबर.
इयत्ता आठवी-1)दिव्या राजेश दुगेश्वर 2) काव्या मुकेश शर्मा 3) ध्यानेश्वरी विजय अरबळी
इयत्ता नववी-1)सई प्रशांत सूर्यवंशी 2)प्राची मोहन भुजबळ