महाराष्ट्र

सांगोला येथील कमल होनराव यांचे निधन

सांगोल्यातील प्रतिष्ठित व्यापारी, माजी नगराध्यक्ष चंदन उर्फ सुहास व शिक्षक नेते नरेंद्र होनराव यांच्या मातोश्री कमल सुधाकर होनराव यांचे हृदयविकाराने लाईफ लाईन हॉस्पिटल पंढरपूर येथे सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर  रोजी पहाटे चार वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षे 72 होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता जुना मेडशिंगी रोड सांगोला येथील स्मशानभूमीत होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button