महाराष्ट्र
कोळे येथील आप्पा मदने यांचे निधन

मदने वस्ती कोळे ता. सांगोला येथील रहिवाशी आप्पा ज्ञानु मदने यांचे सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू प्रसंगी त्यांचे वय वर्ष 72 होते. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे सागर मदने यांचे ते वडील होते.
मदने यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुनानाथवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम गुरुवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता मदने वस्ती कोळे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.