महाराष्ट्र
ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी ची सांगोला कार्यकारणी जाहीर
सांगोला प्रतिनिधी:- ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र सूर्य गंध यांचे सांगोला तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. एवढी प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष श्री दीपक हुवा हे उपस्थित होते
तालुका कार्यकारणी मध्ये तालुका उपाध्यक्ष म्हणून सुनील पवार तालुका कार्याध्यक्ष म्हणून श्री अशोक बेंगळे संगेवाडी खजिनदार म्हणून श्री अनिल कांबळे मेडिसिन सरचिटणीस म्हणून प्राध्यापक बापूसाहेब गेजगे चिंचोली प्रसिद्धीप्रमुख म्हणून श्री अजिनाथ धनवडे वाटंबरे तालुका संघटक म्हणून श्री सतीश धोंडोरी अजनाळे यांची निवड करण्यात तालुकाध्यक्ष श्री हरिचंद्र चौगुले यांनी दिली.