सांगोला तालुकाशैक्षणिक

आंतर महाविद्यालयीन बॉसिंग स्पर्धेत सांगोला महाविद्यालयाचे यश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत के.एन. भिसे महाविद्यालय
कुर्डूवाडी येथे आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन बॉसिंग स्पर्धेत सांगोला महाविद्यालयाच्या मुलांमध्ये
पवन गायकवाड (७५ ते ८१), आदित्य काकेकर (८१ ते ९१), यांनी या वजनीगटात दुसरा क्रमांक मिळवला.
तसेच प्रथमेश काकेकर (+९१) याने या वजनीगटात तृतीय क्रमांक मिळवला.

 

सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार, व प्रा.पी.सी. झपके, खजिनदार मा. श्री. नागेश
गुळमिरे, सचिव म.सी. झिरपे, सहसचिव साहेबराव ढेकळे व इतर संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे
प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना प्र.प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, शारीरिक
शिक्षण संचालक डॉ. आनंद ढवण, व जिमखाना कमिटीचे सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!