चौगुले सायन्स क्लासचे एम.एच.टी.सी.ई.टी परीक्षेमध्ये घवघवीत यश

सांगोला (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलकडून एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एम.एच.टी.सी.ई.टी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून चौगुले सायन्स क्लासच्या 46 विद्यार्थ्यांनी 90 परसेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत.

या परीक्षेमध्ये चौगुले सायन्स क्लासेसमधील ऋषीकेश यादव 99.71 परसेंटाइल, गौरी रोडगे 99.54 परसेंटाइल, साक्षी चौगुले 99.52 परसेंटाइल, शुभम लोकरे 99.51 परसेंटाइल, वैभवी इंगोले 97.96 परसेंटाइल, आदर्श खुळपे 97.50 परसेंटाइल, पूनम लेंडवे 97.39 परसेंटाइल, तन्वी शिंदे 97.39 परसेंटाइल, वैभव यादव 97.12 परसेंटाइल, सायली शिंदे 96.98 परसेंटाइल, गणेश देशमुख 96.51 परसेंटाइल, अंजली करपे 96.34 परसेंटाइल, दादा गरंडे 96.21 परसेंटाइल, अनुराधा गायकवाड 96.06 परसेंटाइल, अमृता पाटील 96.03 परसेंटाइल, अक्षदा सोळसे 95.64, वैष्णवी मेटकरी 95.40 परसेंटाइल, सुजान गायकवाड 95.40 परसेंटाइल, सायली ढोले 95.37, अनुश्री शेंडे 95.14 परसेंटाइल, सानिका भोसले 95.11 परसेंटाइल, भक्ती राऊत 94.90 परसेंटाइल, संदेश स्वामी 94.82 परसेंटाइल, मृणाली आडसुळ 94.50 परसेंटाइल, आर्शिया खतीब 94.30 परसेंटाइल, सृष्टी आर.गायकवाड 93.84 परसेंटाइल, रणवीर पाटील 93.75 परसेंटाइल, ऋषीकेश कारंडे 93.71 परसेंटाइल, साक्षी निलकंठ 93.61 परसेंटाइल, सोहम बुरुंगले 93.58 परसेंटाइल, वैभव काटे 93.33 परसेंटाइल, शुभम होळकर 93.08 परसेंटाइल, पुजा एरंडे 92.71 परसेंटाइल, आयुष कांबळे 92.63 परसेंटाइल, प्रियाली गायकवाड 92.62 परसेंटाइल, सई पोरे 92.52 परसेंटाइल, तन्वी आडसुळ 92.30, करण क्षीरसागर 92.29 परसेंटाइल, प्रतिक्षा मिसाळ 91.84 परसेंटाइल, प्रथमेश नागणे 91.81 परसेंटाइल, श्वेता केदार 91.69 परसेंटाइल, प्रफुल्ल पवार 91.20 परसेंटाइल, इशान बेले 90.79, सानिका पवार 90.47 परसेंटाइल, आदिती येलपले 90.38 परसेंटाइल, सानिका जनधने 90.22 परसेंटाइल, अनम आतार 89.85 परसेंटाइल, वैष्णवी तोरडमल 89.74 परसेंटाइल, अभय लाटणे 89.67 परसेंटाइल, हर्षदा केदार 89.56 परसेंटाइल, प्रणव गावडे 88.51 परसेंटाइल, आर्या परदेशी 87.90 परसेंटाइल, श्रेयश पाटील 87.44 परसेंटाइल, सृष्टी कोडग 87.11 परसेंटाइल, अथर्व खुळपे 86.97 परसेंटाइल, साहिल विभुते 86.87 परसेंटाइल, अंजली रास्ते 86.82 परसेंटाइल, आतेष शिंदे 86.67 परसेंटाइल, वैभव ैआवताडे 86.12, अजित बंडगर 85.26 परसेंटाइल, प्रिती लेंडवे 85.11 परसेंटाइल, साहिल मेटकरी 84.02 परसेंटाइल, वैशाली केदार 83.32 परसेंटाइल, हर्षदा यमगर 82.72 परसेंटाइल, सानिका बंडगर 82.58 परसेंटाइल, पार्थ झाडबुके 82.17 परसेंटाइल, पायल कोळेकर 81.91 परसेंटाइल, हर्षद तंडे 81.44 परसेंटाइल, वैष्णवी कुलकर्णी 81.40 परसेंटाइल, रोहित कुकाटे 81.04 परसेंटाइल, सानिका तेली 80.70 परसेंटाइल, प्रज्वल गायकवाड, 80.59 परसेंटाइल मिळविले.

भौतिकशास्त्र विषयामध्ये 43 विद्यार्थ्यांनी 80 परसेंटाइलपेक्षा जास्त गुण, रसायनशास्त्र विषयामध्ये 70 विद्यार्थ्यांनी 80 परसेंटाइल पेक्षा जास्त गुण, गणित विषयामध्ये 28 विद्यार्थ्यांनी 80 परसेंटाइल पेक्षा जास्त गुण तर जीवशास्त्र विषयामध्ये 48 विद्यार्थ्यांनी 80 परसेंटाइल पेक्षा जास्त गुण मिळविले.

 

सांगोला तालुक्यामध्ये एम.एच.टी.सी.ई.टी परीक्षेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्लासच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यशाची परंपरा कायम ठेवली आहे. क्लासमधील सर्व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अतिशय मौलिक मार्गदर्शन केले जाते. तसेच क्लासमधील शिक्षक वर्ग हा अनुभवी व उच्चशिक्षित असल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही समस्या जाणवत नाहीत. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये चौगुले सायन्स क्लासचा मोठ्या प्रमाणात वाटा असल्याचे पालकवर्गांमधून बोलले जात आहे. या परीक्षेमध्ये सर्व विषयांना सारखेच महत्व असल्यामुळे सर्व विषयांना समान न्याय देवून जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवित आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.संजय चौगुले, प्रा.मल्हारी बनसोडे, प्रा.कृष्णा घुंबरे, प्रा.कुलदीप जाधव, प्रा.महेश दौंड यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

 

गौरी रोडगे हिने 100 परसेंटाइल गुण घेऊन बॉयोलॉजी विषयामध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button