महाराष्ट्र
सांगोला येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे नूतन अध्यक्ष ग्रंथमिञ डॉ. गजानन कोटेवार यांचा सत्कार संपन्न

कोकण विभाग अधिवेशन संपवून परतीचे वाटेवर असताना सांगोला जि.सोलापूर येथे ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे नूतन अध्यक्ष म्हणून पुनश्च निवड झालेबद्दल ग्रंथमिञ डाॕ. गजानन कोटेवार यांचा सांगोला तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ , ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, संचालक उपस्थित होते…