महाराष्ट्र
अमित भोसले यांची महसूल सहाय्यक, मंत्रालय क्लार्क पदी निवड

नाझरे ता. सांगोला येथील अमित वासुदेव भोसले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक पदी, मंत्रालय क्लार्क पदी निवड झाली आहे.
भोसले यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून इयत्ता पहिली ते चौथी जि प शाळा नाझरे येथे तर पाचवी ते बारावी श्रीधर कन्या प्रशाला तर सांगोला महाविद्यालय मधून बीसीए व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून एमबीए शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.