महाराष्ट्र
मेडशिंगी येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन

दिनांक 12 फेब्रुवारी वार बुधवार रोजी संत रोहिदास महाराज यांची जयंती ग्राम पंचायत मेडशिंगी व जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथे प्रतिमा पूजन व अभिवादन करून साजरी करण्यात आली.यावेळी ग्रामसेवक श्री बनसोडे भाऊसाहेब जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे श्री तुकाराम कांबळे, श्री मोहन कांबळे श्री भूपाल कांबळे श्री बबलू वडजे श्री दौलत कसबे श्री प्रथमेश कसबे श्री विशाल कसबे श्री बापू शिंदे व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते
या जयंती निमित्त मंडळाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर यांनी संत रोहिदास महाराज यांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली