महाराष्ट्र
उत्कर्ष विद्यालयात सोहम पाटणे याची पैलुदार विद्यार्थी म्हणून निवड..

सांगोल शहरातिल उत्कर्ष विद्यालयातील इयत्ता नववी मधील विद्यार्थी सोहम सचिन पाटणे याची सन 2024 -25 या शैक्षणिक वर्शातील पैलुदार विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे…सोहम पाटणे हा एक हुशार विद्यार्थी असुन त्याने अनेक उपक्रमात सहभाग घेतला आहे…त्याच प्रमाणे शालेय व शालाबाह्य उपक्रम,क्रिडा,स्पर्धा परीक्षा,निबंध,वक्तृत्व,पंचसुत् री आदि उपक्रमात त्याने सहभाग नोंदवून प्राविण्य प्राप्त केले आहे…ही निवड फक्त इयत्ता.नववीच्या विद्यार्थ्यामधून केली जाते…
एकूण तेरा विद्यार्थी मुलाखतीस.पात्र ठरले होते..सोहमच्या या निवडीब्द्द्ल प्राचार्य सुनील कुलकर्णी,संस्थाध्यक्ष निलिमा कुलकर्णी,उपाध्यक्ष डॉ.संजीवनी केळ्कार,कोषाध्यक्ष डॉ.शालिनी कुलकर्णी यांच्या सह मार्गदर्शक शिक्ष्कानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत..