महाराष्ट्र

मिराबाई इंगोले यांचे निधन

 

सांगोला (तालुका प्रतिनिधी): येथील मिराबाई विठ्ठल इंगोले (वय ६५) यांचे १ एप्रिल रोजी दुपारी ४  च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले व माणगंगा दूध डेअरीचे सचिन इंगोले यांच्या मातोश्री होत्या.

त्याचा तिसरा दिवस विधी गुरुवार दिनांक ३  मार्च रोजी सकाळी ७ .३० वाजता इंगोले वस्ती (खारवटवाडी ) येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्याचा स्वभाव मनमिळावू होता त्यामुळे त्यांचा निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button