सांगोला विद्यामंदिर NMMS परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात अव्वल*

सांगोला (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेकडून डिसेंबर – 2024 मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे एकूण 108 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून यापैकी 63 विद्यार्थ्यांना NMMS शिष्यवृत्ती तर 45 विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या विद्यार्थ्यांना पुढील चार शैक्षणिक वर्षांमध्ये एकूण रु.47 लाख 52 हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे.
चौकट
*आर्थिक दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक व आर्थिक दोन्ही दृष्ट्या लाभदायक ठरत असून यावर्षी सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील NMMS मधील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी संख्येने शतक पार केले असून सोलापूर जिल्ह्यातील शिष्यवृत्ती मिळवण्यात प्रथम क्रमांकाची परंपरा सांगोला विद्यामंदिर प्रशालेने कायम राखली आहे. यामागे विद्यार्थ्यांच्या सातत्याने झालेल्या सराव चाचण्या, शिक्षकांचे कष्ट, प्रशासनाचे नियोजन याचबरोबर अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांची प्रेरणा व सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांचे मार्गदर्शन प्रभावी ठरले आहे.*
NMMS शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता आठवी मधील इंगोले वैष्णवी कुंडलिक, आलदर कुमार महेश, रणदिवे तेजश्री लक्ष्मण, गोडसे प्राप्ती भाग्यवंत, लिगाडे गायत्री अंकुश, इंगोले गौरी सुनील, सावंत शुभम भारत, लाडे तृष्णा दत्तात्रय, मदने रामजी विलास, खुळे समृद्धी संतोष, ढोले योगीराज काशिनाथ, देवकते संस्कृती संजय, चव्हाण समर्थ तानाजी, पांढरे संग्राम हरिदास, माने परिणिती अविनाश, मदने गौरी विलास, जानकर पायल संजय, लेंडवे विराज बाळू, पाटील पृथ्वीराज नितीन, इंगोले रिंकल कृष्णदेव, काशिद श्रेयश मनोहर, दौंडे दुर्वा सुजित, कुरुलकर प्रज्वल मुकुंद, पठाण तहा अस्लम, लिगाडे श्रीराम सागर, भोरे श्रुती समाधान, निकम सहर्ष सुरेश, पाटील विश्वजित राहुल, पाटील तन्वी राजेंद्र, जाधव शर्वरी गणेश, पाटोळे अरविंद औदुंबर, मुलाणी गुलामअहमद बालम, पाटील सोहम शरद, पवार सायली विष्णू, जाधव अथर्व अंकुश, पाटील अर्णव सुहास, देशमुख श्रेया नागनाथ, दिघे यश धोंडीराम, साळुंखे राजेश माणिक, शेजवळ श्रुती गिरीधर, कोरे जयश्री रत्नाकर, घोंगडे सर्वज्ञ श्रीशैल्य, इमडे वैभव साहेबराव, गायकवाड हर्षवर्धन प्रकाश, हजारे श्रीजा विजय, पाटील सोहम बाळासाहेब, बिचुकले आरती भीमराव, भंडारे समृद्धी सचिन, करंडे संस्कार संजय, पाटणे रुद्र शिवशंकर, ढोले शिवश्रुती दत्तात्रय, घोंगडे सृष्टी धनंजय, गवळी ओम जालिंदर, कांबळे सारा विनोद, महाजन अनुश्री सुधीर, पाटील राजनंदिनी सिद्धेश्वर, इंगोले वैष्णवी नाना, बनसोडे प्राची शशिकांत, वाघमारे सिया प्रेमकुमार, मोरे आदर्श शेखर, खडतरे सोहम महादेव, साठे आरती तानाजी, शिर्के जीविका सुनील या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मध्ये इयत्ता आठवी मधील
साळुंखे सिद्धी परमेश्वर, मिसाळ सुजल संजय, पवार नामदेवराव भीमराव, मिसाळ विश्वजीत तानाजी, बाबर साक्षी पोपट, सोंडकर संस्कृती दत्तात्रय, घाडगे कार्तिकी राजेंद्र, शिंदे श्रुती अमृत, गायकवाड प्राची राजेंद्र, देशमुख तन्वी अंकुश, शिंदे परमिता अविनाश, औताडे श्रेया जितेंद्र, जाधव श्रीनंद सिद्धेश्वर, भोसले विश्वजित संभाजी, इंगोले पार्थ संजय, गायकवाड प्रांजल संपत, नागणे प्रांजली दिनकर, जगदाळे कृष्णा सिद्धेश्वर, पवार वृषाली धनाजी, गायकवाड समिक्षा संतोष, दिघे श्रावणी बंडू, दिघे साक्षी सिताराम, खंडागळे क्रांती राजू, गायकवाड ऋतिका रामदास, पवार ऋतुजा विजय, निंबाळकर श्रावणी यल्लाप्पा, नलवडे सृष्टी हणमंत, पाटील स्वराली संभाजी, गायकवाड हर्षदा समाधान, देशमुख श्रेया राजेंद्र, महांकाळ पार्थ उदयसिंह, साळुंखे मानस नवनाथ, जाधव अधिराज मनोज, सुरवसे आर्या संतोष, नलवडे संस्कार जयवंत, इंगळे रोहित गजानन, दिघे युवराज सुरेश, दिघे सुजित कोंडीराम, माने सानिका संजय, पवार प्रज्ञा सोमनाथ, गुंगे ऋतुजा सुनील, साळुंखे सार्थक सिद्धेश्वर, गुरव योगेश्वरी यल्लाप्पा, जगदाळे प्रेरणा प्रशांत, देशमुख विशद सुखदेव हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
वरील सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख निलेश जंगम, मंगेश म्हमाणे, राजेंद्र ढोले, अमोल महिमकर, सौ.मनीषा पांडे, शितल कांबळे, सिताराम राऊत, रोहिणी शिंदे, कविता राठोड, विनीत चिकमने, शिवानंद लोखंडे, दिग्विजय चव्हाण, भारती गयाळी, सविता गायकवाड, अजित मोरे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
शिष्यवृत्तीपात्र यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थाअध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, खजिनदार शंकरराव सावंत सर, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, कार्यकारणी सदस्य विश्वेशजी झपके साहेब, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले व प्रदीप धुकटे, संस्था बाह्यपरीक्षा विभागप्रमुख नामदेव खंडागळे व प्रशाला बाह्यपरीक्षा विभागप्रमुख वैभव कोठावळे यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.