पालकमंत्री मा.जयकुमार गोरे यांच्या सत्कार समारंभास उपस्थित राहण्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केले आवाहन

सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा सांगोला शहर व सांगोला तालुका यांच्या वतीने गुरुवार दि.३/४/२०२५ रोजी सायंकाळी ५-०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे संपन्न होणार असल्याची माहिती लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी सांगीतले .
सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या भव्य आशा नागरी सत्कारास सर्व नागरीकांनी हाजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.
सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या सत्कार सोहळ्याचे प्रथमच तालुक्यात आयोजन करण्यात आले असुन सांगोला शहर व सांगोला विधानसभा मतदार संघातील नागरीकांनी हजारोंच्या संख्येने सत्कार समारंभास उपस्थीत राहण्याचे आवाहन सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी केल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली