तुषार ढेरे अॅन्ड कंपनीकडून डॉ.स्वप्निल मदने, डॉ.वैभव सुरवसे, डॉ.उत्क्रांती मासाळ यांचा सत्कार संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला शहर व परिसरात अल्पावधीतच नावलौकीक मिळविलेल्या सीए.तुषार ढेरे यांच्या तुषार ढेरे अॅन्ड कंपनीकडून डॉ.स्वप्निल संजय मदने, डॉ.वैभव जगन्नाथ सुरवसे, डॉ.उत्क्रांती अर्जुन मासाळ या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार काल मंगळवार दि.8 नोव्हेंबर रोजी करण्यात आला.
डॉ.स्वप्नील संजय मदने यास एम एस ऑर्थोसाठी बरेली(उत्तरप्रदेश), डॉ. वैभव सुरवसे यास एमडी मेडिसिनसाठी पालघर(मुंबई), तर डॉ.उत्क्रांती मासाळ हिस एम.एस.गायनॅकसाठी लोणी(अहमदनगर) येथे नुकताच प्रवेश मिळाला त्याबद्दल सीए तुषार ढेरे यांच्याकडून सत्कार करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार समारंभाप्रसंगी अॅड.धनंजय मेटकरी, डॉ.विजय बंडगर, डॉ.राजू जानकर, डॉ. संजय सिद, डॉ.अभिजीत सोनलकर, डॉ. अमित मेटकरी, डॉ.सुशांत पिंजारी, डॉ. सागर कारंडे, अॅड.टी.डी.ढेरे उपस्थित होते.