महाराष्ट्र

डॉक्टर्स डे निमीत्त रो डॉ.प्रभाकर माळी यांचे चौगुले क्लासेस मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

1 जुलै हा दिवस सर्वत्र डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो..रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे नूतन अध्यक्ष रो श्रीपती आदलिंगे व नूतन सचिव रो विजय म्हेत्रे (माजी अध्यक्ष 2021- 22) यांनी चौगुले क्लासेस मधील विद्यार्थ्यांसाठी रो डॉ.प्रभाकर माळी यांचे मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केले होते..स्पर्धा परिक्षा,अभ्यासाचा ताण,येणारा थकवा व नैराश्य यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यानी कोणती व कशी काळजी घ्यावी यावर डॉ.माळी यानी मार्गदर्शन केले..

त्याच प्रमाणे सी.ए.डे निमीत्त सीए ऊत्तम बनकर यांनी आर्थिक नियोजनावर भाष्य केले. विद्यार्थ्यांची जीवनशैली कशी असावी तसेच विद्यार्थ्याचे मनोबल कसे वाढेल या विषयावरती सविस्तर मार्गदर्शन केले  या प्रसंगी क्लासमध्ये 161 विद्यार्थी व विद्यार्थिनी, तसेच क्लासचे संचालक रो संजय चौगुले सर व शिक्षक वृंद उपस्थित होता..प्रास्ताविक व आभार प्रा.मल्हारी बनसोडे यानी केले..या प्रसंगी रो.अरविंद डोंबे, रो प्रा.राजेन्द्र ठोंबरे उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa