महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिरचे शिष्यवृत्ती गुणवत्तेत जिल्ह्यात वर्चस्व

* इ.5 वी- राज्य 1, जिल्हा 33; * इ.8 वी- राज्य 2, जिल्हा 32

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा- 2025 मध्ये उज्वल यश प्राप्त केले असून इयत्ता पाचवीच्या कुमार सार्थक सतीश माळी गुण-272 (राज्य 16, जिल्हा 8) तर इयत्ता आठवीच्या कुमारी बागल स्नेहा सचिन गुण-278 (राज्य 10,जिल्हा 7),कुमार मोटकुळे पियुष आबासाहेब गुण-272 (राज्य 16, जिल्हा 11) या विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवत प्रशालेचे शिष्यवृत्ती गुणवत्तेत जिल्ह्यातील वर्चस्व अबाधित राखले आहे.

जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये इयत्ता पाचवीचे एकूण 33 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले असून यामध्ये कुमारी लवांडे श्रावणी दिलीप गुण 268 (जिल्हा 13),कुमार काळेल ओम अजित गुण 266 (जिल्हा 17),कुमारी बाबर संस्कृती ज्ञानेश्वर गुण 260 (जिल्हा 28), कुमार टेळे विराज हेमंतकुमार गुण 256 (जिल्हा 37), कुमार शिंदे प्रथमेश रामेश्वर गुण 256 (जिल्हा 39), कुमार कोळवले रुद्र दत्तात्रय गुण 254 (जिल्हा 44), कुमार नवले शौर्य सोमनाथ गुण 250 (जिल्हा 54), कुमार चव्हाण आरोही सिद्धेश्वर गुण 248 (जिल्हा 59), कुमारी खडतरे फाल्गुनी विशाल गुण 246 (जिल्हा 66), कुमारी कदम सई भारत गुण 240 (जिल्हा 92), कुमारी इंगवले संजीवनी गुंडोपंत गुण 240 (जिल्हा 96),
कुमारी तांबोळी सना शारीक गुण 236 (जिल्हा 122), कुमारी पवार मनस्वी अतुल गुण 234 (जिल्हा 133), कुमार रणदिवे श्रीतेज लक्ष्मण
गुण 232 (जिल्हा 154), कुमारी शिंदे उर्वी सोमनाथ गुण 230 (जिल्हा 164), कुमारी चंदनशिवे तन्वी सागर गुण 230 (जिल्हा 165),
कुमारी गायकवाड अबोली संतोष गुण 228 (जिल्हा 171), कुमारी बाबर अनन्या रमेश गुण 228 (जिल्हा 172), कुमार गायकवाड जयवर्धन प्रशांत गुण 228 (जिल्हा 176), कुमारी खडतरे तन्वी तुषार गुण 226 (जिल्हा 184), कुमार शेंडे श्रवण अमित गुण 224 (जिल्हा 189), कुमार पाटील स्वराज शंकर गुण 224 (जिल्हा 201), कुमार कांबळे ईशान श्रीकांत गुण 222 (जिल्हा 206), कुमार यादव शुभम धर्मनाथ गुण 222 (जिल्हा 207), कुमारी काशीद वेदिका विशाल गुण 222 (जिल्हा 208), कुमारी पवार स्वरा विजयदादा गुण 222 (जिल्हा 211), कुमारी लाडे आरुषी दत्तात्रय गुण 222 (जिल्हा 218), कुमार भोसले शुभम शहाजी गुण 222 (जिल्हा 219), कुमार शिंदे स्वरूप सचिन गुण 220 (जिल्हा 229), कुमारी गायकवाड वेदिका विनायक गुण 220 (जिल्हा 234), कुमार पाटणे ओजस अभिजीत गुण 218 (जिल्हा 252), कुमार सावंत विराज मंगेश गुण 218 (जिल्हा 249), कुमार मुजावर अब्दुलमन्नान मोहम्मदगौस गुण 216 (जिल्हा 265)

 

तर इयत्ता आठवीचे एकूण 32 विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्ती पात्र ठरले असून यामध्ये कुमार पवार आर्यन संभाजी गुण 268 (जिल्हा 16),
कुमारी भगत जान्हवी जगन्नाथ गुण 266 (जिल्हा 18), कुमार सावंत अथर्व सचिन गुण 266 (जिल्हा19), कुमारी कांबळे स्वरा समाधान
गुण 264 (जिल्हा 21), कुमारी इंगोले वैष्णवी कुंडलिक गुण 262 (जिल्हा 26),कुमार आलदर कुमार महेश गुण 262 (जिल्हा 28),कुमारी घाडगे सिद्धी बाबुराव गुण 260 (जिल्हा 32), कुमारी लिगाडे गायत्री अंकुश गुण 258 (जिल्हा 35),कुमार पाटील श्रीराज विनोद गुण 254 (जिल्हा 49), कुमार गुळवे शिवराज भारत गुण 252 (जिल्हा 54),कुमार अनुसे विश्वजीत बाळू गुण 252 (जिल्हा 58), कुमार काशिद गौरव अंकुश गुण 252 (जिल्हा 60), कुमारी कदम रुचिता संजयकुमार गुण 252 (जिल्हा 61),कुमारी पाटील स्वरा सूर्यकांत गुण 252 (जिल्हा 63),कुमार साखरे आश्विन गणेश गुण 252 (जिल्हा 64),कुमार माळी आदित्य नितीन गुण 252 (जिल्हा 67), कुमार पाटील अर्णव सुहास
गुण 252 (जिल्हा 68), कुमार चोपडे तन्मय बालाजी गुण 250 (जिल्हा 72),कुमार गोडसे विघ्नेश नवनाथ गुण 250 (जिल्हा 73),कुमार गायकवाड अथर्व बापुसो गुण 250 (जिल्हा 75),कुमार सावंत शुभम भारत गुण 248 (जिल्हा 78),कुमारी इंगोले गौरी सुनील गुण 246 (जिल्हा 87), कुमारी माने परिणीती अविनाश गुण 240 गुण (जिल्हा 109), कुमार पाटील श्रेयस अजित गुण 236 (जिल्हा 128),कुमारी खटकाळे स्नेहल सुनील गुण 234 (जिल्हा 134),कुमारी बनसोडे स्नेहा नितीन गुण 232 (जिल्हा 139), कुमारी बाबर साक्षी पोपट गुण 230 (जिल्हा 152) कुमारी कोडग आदिती अर्जुन गुण 228 (जिल्हा 162),कुमार चव्हाण स्वरा प्रदीप गुण 224 (जिल्हा 183),कुमारी पवार स्मिता मनोहर गुण 222 (जिल्हा 195),कुमार कुंभार रुद्र राजेंद्र गुण 222 (जिल्हा 196), कुमार चव्हाण सोहम सचिन गुण 218 (जिल्हा 214) या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्तेत स्थान प्राप्त केले आहे.

इयत्ता पाचवीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख नागेश पाटील, वैभव कोठावळे, चैतन्य कांबळे, आशुतोष नष्टे, अश्विनी साळुंखे, मेहजबीन मुलाणी, दत्तात्रय पाटील, रूपाली सरगर, रूपाली देशमुख, शीतल मेहरकर, दत्तात्रय कांबळे, धनश्री ढोले तर इयत्ता आठवीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख रमेश बिले, शुभांगी पलसे, भाग्यश्री मिरजे, सचिन बुंजकर, सुवर्णा कांबळे, वंदना टिंगरे, उत्तम सरगर, उमेश नष्टे, शिवाजी चौगुले, निलेश जंगम, कविता राठोड, अजित मोरे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

वरील यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं.घोंगडे, खजिनदार शं.बा.सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके यांच्यासह सर्व संस्थासदस्य, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक विभाग नियंत्रक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासाहेब नरुटे संस्था बाह्यपरीक्षा विभागप्रमुख नामदेव खंडागळे, प्रशाला बाह्यपरीक्षा विभागप्रमुख सिताराम राऊत यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


राज्य व जिल्ह्यात खाजगी अकॅडमींचा सुळसुळाट असताना फक्त शाळेच्या मोफत मार्गदर्शन वर्गात झालेल्या अध्यापन व सरावाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश नक्कीच आम्हास भुषणावह असून यासाठी शिक्षकांनी केलेले अविरत प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत.
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके
अध्यक्ष -सां.ता.शि.प्र.मंडळ, सांगोला


स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यामंदिर परिवाराची गुणवत्ता सातत्याने उत्कृष्ट राहण्यामागे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव आदरणीय प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांनी शिक्षकांना सतत कार्यक्षम राहण्याबद्दल दिलेल्या प्रेरणेतून शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत परिवारातील तब्बल 134 तर इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत परिवारातील 4 विद्यार्थी राज्यस्तरावर तर 88 विद्यार्थी जिल्हास्तरावर शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button