महाराष्ट्र
नाझरे येथील शांताबाई गाडेकर यांचे निधन

नाझरे ता. सांगोला येथील सौ. शांताबाई नारायण गाडेकर यांचे मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी पाटील चार वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 75 होते. शिक्षक खंडू गाडेकर यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसात विधी कार्यक्रम गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता नाझरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.,



