सांगोला तालुका
नाझरे येथील श्रीधर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रुद्रमा वसंतराव पाटील यांचे निधन
नाझरे प्रतिनिधी
नाझरे तालुका सांगोला येथील श्रीधर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा, सूतगिरणीच्या माजी संचालिका, लोकनेते कै. वसंतराव पाटील यांच्या सुविध पत्नी रुद्रमा वसंतराव पाटील यांचे गुरुवार एक फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मूर्ती प्रसंगी त्यांचे वय वर्षे 74 होते.
त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी आमदार कै. डॉक्टर गणपतराव देशमुख सूतगिरणीच्या संचालिका सौ. सीता देवी चौगुले पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे