सांगोला तालुका

देशमुख वस्ती सांगोला येथे कार व ट्रकचा अपघात; १ ठार

देशमुख वस्ती सांगोला येथे कार व ट्रकचा अपघात; १ ठार

देशमुख वस्ती सांगोला येथे ट्रक व कारचा अपघात झाला आहे.प्राथमिक माहितीनुसार अपघातात १ जनाचा दुर्दैवी अंत झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना आज भाऊ बीजेच्या दिवशी ११ वाजनेचे सुमारास घडली.

 

अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी पुढे रवाना करण्यात आले असून घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

अपघातातील जखमी नाशिक येथील असल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सविस्तर बातमी लवकरच

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!