महाराष्ट्र

मस्के कॉलनी येथील कुसुम इंगोले यांचे निधन 

सांगोला(प्रतिनिधी)-सांगोला शहरातील एखतपुर रोड मस्के कॉलनी येथील रहिवासी व माजी प्राचार्य डॉ.रामचंद्र इंगोले यांच्या पत्नी कुसुम रामचंद्र इंगोले यांचे वृद्धापकाळाने शनिवार दि.२६ जुलै रोजी दुपारी तीन वाजता दुःखद निधन झाले.

निधना समयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. रणजित इंगोले, डॉ.राहुल इंगोले यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी सांगोला स्मशानभूमी येथे सोमवार दि.२८ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता असल्याचे नातेवाईकांनी कळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button