43 माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे महायुतीच्या नेते मंडळींचे आवाहन
सांगोला शहरात खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार अंतिम टप्प्यात

सांगोला /प्रतिनिधी :माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगोला शहरात प्रचारात मोठी आघाडी घेतली असून मतदारांचा प्रतिसाद पाहता सांगोला तालुक्यातून महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर मोठ्या मताधिक्याने निवडून येणार अशा प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहेत..माढा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी उस्फूर्तपणे मतदान करावे.व खा . रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करावे असे आवाहन महायुतीचे नेतेमंडळी, पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी सांगोला शहरातील प्रचारादरम्यान केले आहे .
महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून सांगोला शहरातील, लांडगेमळा, क्रांतीसुर्य नगर (राऊत मळा) ,माळवाडी, तळ्यातील राऊत मळा ,फुलेनगर, बनकरवाडी ,चांडोलेवाडी, देशमुख वस्ती, पाटील वस्ती ,बुंजकर वस्ती, गावडे वस्ती परिसरात होम टू होम प्रचार करण्यात आला.
सांगोला शहरातील या प्रचार दौऱ्यामध्ये माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने , मा.गटनेते तथा नगरसेवक आनंदाभाऊ माने, ,मा,नगरसेविका छायाताई मेटकरी, मा.नगरसेवक माऊली तेली, मा.नगराध्यक्ष नवनाथभाऊ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बनकर, तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे ,मा नगरसेवक विजय राऊत, रामचंद्र राऊत ,सुनिल पवार ,उद्योगपती आनंद घोंगडे, मा . नगरसेवक अस्मिर तांबोळी,, भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत सुपेकर, भाजपचे तालुका चिटणीस डॉ. मानस कमलापुरकर ,भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण जानकर ,भाजप शहराध्यक्ष अनिता बेले, चेअरमन लतिका मोटे, , मायाका प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे, अरुण पाटील, सोमनाथ ठोकळे ,व्यापारी सेल शहराध्यक्ष राहुल दिवटे ,मोहन राउत, सुरज बनकर ,नंदकुमार बनसोडे ,गणेश लिंगे ,विनायक राऊत, भारत राऊत ,सचिन राऊत ,चैतन्य राऊत ,आबासो राऊत, विक्रम राऊत ,सोमनाथ राऊत ,किरण राऊत, दशरथ राऊत, उमेश बनकर ,राजू सागर, किशोर राऊत, रोहित वाघमारे, ऋतुराज यादव ,संजय माळी ,गणेश फुले ,शुभम बनकर, विश्वनाथ बनसोडे , सुनील पवार ,आयुब मुजावर, जय बनसोडे, ऋषी जानकर, समीर पाटील, पवन जाधव ,अमेय झाले, खंडू पाटील ,आदर्श पाटील, राहुल घाडगे, काशलिंग सरगर, शहाजी सावंत ,सिद्धेश्वर शेंबडे ,अंकुश शेंबडे, सोमनाथ शेंबडे ,भाऊसाहेब शेंबडे, भगवान सरगर ,संतोष शेंबडे , शशिकांत सावंत ,सिद्धनाथ भोसले , सागर चांडोले, वैभव चांडोले, सुबोध चांडोले , नंकीर्तीपाल बनसोडे, सुनील मेटकरी, युवा नेते काशिलिंग गाडेकर, शिवाजी गावडे, शाहिद मुलाणी, रोहित गेजगे ,सुमित भोसले, राहुल दिवटे, अमित पोरे,,चैतन्य राऊत ,प्रवीण गावडे, मुजावर, अनुराधा माने, सुवर्णा जाधव ,अश्विनी दोलतडे,सुवर्णा गडदे, करिश्मा मुजावर, ललिता खाडे , फर्जाना मुजावर, अरुणा माने, रुकसाना मुजावर, शोभा जाधव, मनीषा दहिवडकर ,यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.