सांगोला तालुका

सांगोला विद्यामंदिरचे तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये वर्चस्व

सांगोला:- दिनांक 28व 29 ऑगस्ट 2023 रोजी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा सांगोला तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी संपन्न झाल्या त्यामध्ये सांगोला विद्यामंदिरच्या  खालील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.
14 वर्षे वयोगट मुले – 1) निंबाळकर गोपाळ रमेश इयत्ता 9 वी H – 100मीटर धावणे प्रथम,200 मीटर धावणे प्रथम, 4X100 मीटर रिले द्वितीय. 2) गायकवाड सक्षम प्रवीण इयत्ता 8वीG- 4X100 मीटर रिले द्वितीय.3)चव्हाण सुभाष बाळू इयत्ता 8वी D- 4X100 मीटर रिले द्वितीय.4) चव्हाण शिवप्रसाद सतीश इयत्ता 8वीC-4X100 मीटर रिले द्वितीय.5) इमडे वैभव साहेबराव इयत्ता 7वी C-4X100 मीटर रिले द्वितीय.
17 वर्षे वयोगट मुले- 1) चव्हाण सचिन शंकर इयत्ता 9वी – 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक,4X100 मी रिले प्रथम क्रमांक,4X400 मी रिले प्रथम क्रमांक.2) शेळके रामचंद्र नारायण इयत्ता 11वी शास्त्र – 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, 4X100 मी रिले प्रथम क्रमांक.3) चव्हाण श्रीकांत सचिन इयत्ता 10वी – 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक, 800 मीटर धावणे प्रथम क्रमांक, 4X100 मी रिले प्रथम क्रमांक, 4X400 मी रिले प्रथम क्रमांक
4) शिनगारे प्रसाद संजय इयत्ता 11वी शास्त्र  – 200 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, 4X100 मी रिले प्रथम क्रमांक,4X400 मी रिले प्रथम क्रमांक.5) साळुंखे ओम प्रकाश इयत्ता 9वी  – 4X100 मी रिले प्रथम क्रमांक,6) घाडगे ऋषिकेश भास्कर इयत्ता 11वी शास्त्र -4X400 मी रिले प्रथम क्रमांक.7) गडदे आर्यन शिवाजी इयत्ता 11वी शास्त्र  – 4X400 मी रिले प्रथम क्रमांक.8) सांगोलकर सुमित तुकाराम इयत्ता 11वी शास्त्र  – बांबूउडी प्रथम क्रमांक,
19 वर्ष वयोगट मुले- 1)निखिल ज्ञानेश्वर माने इयत्ता 12 वी शास्त्र  – तिहेरी उडी प्रथम,4X100 मी रिले प्रथम क्रमांक, 2) नरळे विजयकुमार नंदकुमार इयत्ता 12 वी शास्त्र – लांबउडी प्रथम, तिहेरी उडी द्वितीय,4X100 मी रिले प्रथम क्रमांक, 3) बनसोडे निखिल मधुकर इयत्ता 12 वी शास्त्र  – 100 मीटर धावणे द्वितीय,लांबउडी द्वितीय,4X100 मी रिले प्रथम क्रमांक, 4) पाटील सुजल शहाजी इयत्ता 12 वी शास्त्र -200 मीटर धावणे तृतीय,4X100 मी रिले प्रथम क्रमांक, 5) गोरे शुभम पोपट 12 वी शास्त्र  – 4 X100 मी. रिले प्रथम क्रमांक 6) नरळे अजयकुमार नंदकुमार 12 वी शास्त्र  – थाळीफेक तृतीय क्रमांक
14 वर्षे वयोगट मुली – 4×100 रिले तृतीय क्रमांक
17 वर्षे वयोगट मुली- 1) अनुष्का संजय गायकवाड इयत्ता 11SC – 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक,200 मीटर धावणे प्रथम क्रमांक, 4X100 मी रिले प्रथम क्रमांक,4X400 मी रिले प्रथम क्रमांक.2) सृष्टी संतोष भिंगे इयत्ता 10 वी – 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, 4X100 मी रिले प्रथम क्रमांक ,4X400 मी रिले प्रथम क्रमांक.3) मासाळ पूजा भाऊसो इयत्ता 11वी SC -800 मीटर धावणे प्रथम क्रमांक, 4X100 मी रिले प्रथम क्रमांक, 4X400 मी रिले प्रथम क्रमांक 4) गडदे पूजा आप्पासो  इयत्ता 11वी कला  – 1500 मीटर धावणे द्वितीय क्रमांक, 4X100 मी रिले प्रथम क्रमांक,4X400 मी रिले प्रथम क्रमांक.5) जानकर गौरी दत्तात्रय इयत्ता 9वी  – 4X100 मी रिले प्रथम क्रमांक, 6) भगत श्रद्धा राजाराम इयत्ता 10 वी  – 4X400 मी रिले प्रथम क्रमांक,
19 वर्ष वयोगट मुली- 1) होवाळ मुक्ता संजय  इयत्ता 12 वी शास्त्र  – 1500 मीटर धावणे प्रथम क्रमांक, 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक 2) येलपले प्रतिक्षा दत्तात्रय इयत्ता 11वी शास्त्र – गोळाफेक प्रथम, हातोडा फेक तृतीय क्रमांक 3) दोलतोडे दिपाली बसवंत इयत्ता 11 वी शास्त्र- भाला फेक प्रथम क्रमांक.4×100 मीटर रिले तृतीय क्रमांक.
वरील सर्व यशस्वी खेळाडूंना  क्रीडा विभाग प्रमुख प्रशाला – श्री सुनील भोरे सर, क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज- प्रा. डी.के पाटील, श्री नरेंद्र होनराव सर ,श्री सुभाष निंबाळकर सर, प्रा.संतोष लवटे. यांचे मार्गदर्शन लाभले.
 वरील सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मा. मल्लिकार्जुन घोंगडे सर, सहसचिव मा. प्रशुद्धचंद्र झपके साहेब, संस्था सदस्य मा. विश्वेशजी झपके, प्राचार्य  श्री गंगाधर घोंगडे सर, उपमुख्याध्यापक श्री लक्ष्मण विधाते सर, उपप्राचार्या सौ शाहिदा सय्यद मॅडम, पर्यवेक्षक – श्री बिभीषन माने सर, श्री पोपट केदार सर (क्रीडा नियंत्रक), श्री अजय बारबोले सर. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!