सांगोला विद्यामंदिचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत दैदिप्यमान यश

सांगोला (प्रतिनिधी) दिनांक ९ व १० डिसेंबर २०२२ रोजी तालुका क्रीडा संकुल सांगोला येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील खेळाडूंनी विविध गटांमध्ये देदीप्यमान यश संपादन केले . यामध्ये
१४ वर्षे वयोगटामध्ये सचिन शंकर चव्हाण इयत्ता आठवी १००:मीटर धावणे प्रथम, ४०० मीटर धावणे प्रथम, ४X१०० मीटर रिले प्रथम, ओम प्रकाश साळुंखे इयत्ता आठवी २०० मीटर धावणे प्रथम, १०० मीटर धावणे द्वितीय, गोळा फेक प्रथम, ४X१०० मीटर रिले प्रथम,विनोद भगवान चव्हाण इयत्ता सातवी २०० मीटर धावणे द्वितीय, समीर बाळू चव्हाण इयत्ता सातवी ४०० मीटर धावणे द्वितीय, ६०० मीटर धावणे द्वितीय,४X१०० मीटर रिले प्रथम, शुभम राम जाधव इयत्ता आठवी ४X१०० मीटर रिले प्रथम, शिवराज मनोहर काशीद इयत्ता आठवी४X१००मीटर रिले प्रथम,
१७ वर्षे वयोगट मुले श्रीकांत सचिन चव्हाण इयत्ता नववी २०० मीटर धावणे द्वितीय ४X१०० मीटर रिले प्रथम, सुजल शहाजी पाटील इयत्ता अकरावी शास्त्र ४०० मीटर धावणे द्वितीय, ४X१०० मीटर रिले प्रथम, ४X४०० मीटर रिले प्रथम,वेदांत विजयसिंह इंगवले इयत्ता दहावी तृतीय, सुशांत शहाजी पाटील इयत्ता दहावी ४X१०० मीटर रिले प्रथम, ४X४०० मीटर रिले प्रथम,ओम सोमनाथ बुंजकर इयत्ता नववी ४X१०० मीटर रिले प्रथम, ४X४०० मीटर रिले प्रथम, सावन आनंद रणदिवे इयत्ता नववी ४X१००मीटर रिले प्रथम,दिनेश लक्ष्मण निंबाळकर इयत्ता दहावी ४X४०० मीटर रिले प्रथम, विश्वजीत संभाजी देशमुख इयत्ता दहावी:४ × ४०० मीटर रिले प्रथम, हर्षराज शामराव जगताप इयत्ता दहावी११० मीटर अडथळा प्रथम १९ वर्ष वयोगट मुले,अमोल नानासो अमुने इयत्ता बारावी कला १५०० मीटर धावणे प्रथम३००० मीटर धावणे प्रथम, कॉसकंट्री (६कि.मी)प्रथम, किरण दत्तात्रय दिघे इयत्ता बारावी शास्त्र १०० मीटर धावणे द्वितीय, २०० मीटर धावणे द्वितीय, ४ x४०० मीटर रिले द्वितीय.3) निखिल ज्ञानेश्वर माने इयत्ता आकरावी शास्त्र लांबउडी प्रथम, तिहेरी उडी प्रथम, ४X४०० मी रिले द्वितीय,शाहिद जहांगीर मुलाणी इयत्ता बारावी लांबउडी द्वितीय,४X४०० मीटर रिले द्वितीय,सचिन मोहन दिघे इयत्ता बारावी गोळाफेक तृतीय, थाळीफेक तृतीय., कैफ रफिक अत्तार इयत्ता बारावी हातोडा फेक द्वितीय, गोपीनाथ भागवत इंगोले इयत्ता बारावी भालाफेक तृतीय,१४ वर्षे वयोगट मुली,प्रणाली सुभाष दौडे इयत्ता सातवी २०० मीटर धावणे तृतीय,श्रावणी संभाजी जाधव इयत्ता सातवी उंचउडी तृतीय.3) प्रणिता अशोक सावंत इयत्ता आठवी गोळाफेक द्वितीय,१७ वर्षे वयोगट मुली अनुष्का संजय गायकवाड इयत्ता दहावी १०० मीटर धावणे प्रथम, २०९ मीटर धावणे प्रथम,४X१०० मी रिले प्रथम,४X४००मी रिले प्रथम, सृष्टी संतोष भिंगे इयत्ता नववी १०० मीटर धावणे द्वितीय,४x१०० मीटर रिले प्रथम,४X४०० मी रिले प्रथम, श्वेता संतोष लिगाडे इयत्ता दहावी तिहेरी उडी प्रथम, लांबउडी द्वितीय,८०० मीटर धावणे तृतीय,४X१०० मी रिले प्रथम,४X४०० मी रिले प्रथम, श्रद्धा राजाराम भगत इयत्ता नववी १५०० मीटर धावणे द्वितीय,३००० मीटर धावणे द्वितीय,अंजली धनंजय कोरे इयत्ता अकरावी शास्त्र ११० मीटर अडथळा प्रथम,४X१०० मी रिले प्रथम,४X४०० मी रिले प्रथम, ऋतुजा संभाजी दिघे इयत्ता दहावी ४X१०० मी रिले प्रथम, सिमरन रमजान शेख इयत्ता दहावी ४X४०० मी रिले प्रथम, प्रतिभा श्रीशैल्य उकळे इयत्ता दहावी थाळीफेक तृतीय,१८ वर्षे वयोगट मुली,गौरी वैभव लोखंडे इयत्ता बारावी १०० मीटर धावणे प्रथम, उंचउडी तृतीय,४X१०० मीटर रिले प्रथम,वैष्णवी राजाराम चव्हाण इयत्ता बारावी,४०० मीटर धावणे प्रथम, ८०० मीटर धावणे प्रथम,४X१०० मीटर रिले प्रथम ,योगिता संजय गावडे इयत्ता बारावी ४००;मीटर धावणे द्वितीय.,प्रियांका बंडोपंत सावंत इयत्ता बारावी गोळाफेक प्रथम, थाळीफेक प्रथम.,अपेक्षा सदाशिव महारनवर भालाफेक प्रथम,मुक्ता संजय होवाळ ४X१०० मीटर रिले प्रथम,प्राजक्ता दगडू इंगोले ४X१०० मीटर रिले प्रथम,गायत्री नीलकंठ पाटील ४X१०० मीटर रिले प्रथम.
वरील सर्व खेळाडूंना क्रीडा विभाग प्रशाला प्रमुख सुनील भोरे, क्रीडा विभाग ज्युनिअर कॉलेज प्रमुख प्रा. डी. के. पाटील,सुभाष निंबाळकर,प्रा सचिन चव्हाण,संतोष लवटे,नरेंद्र होनराव यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड झाल्याबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,सचिव मं. शं. घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारिणी सदस्य विश्वेशजी झपके, प्राचार्य भीमाशंकर पैलवान सर, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे सर, उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक ,बिभीषन माने, अजय बारबोले, पोपट केदार यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्तरासाठी शुभेच्छा दिल्या.