आबासाहेबांच्या आशिर्वाद आणि पुण्याईने जनसेवेची संधी -डॉ बाबासाहेब देशमुख

पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांची रयत शिक्षण संस्थेच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल तसेच खवासपुरातील विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी बोलताना बाबासाहेब देशमुख म्हणाले की, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खवासपुर गावातील लोकांनी आजपर्यंत आबासाहेब आणि आमच्यावर खूप प्रेम केले आहे स्व.जगन्नाथ तात्या जरे ,स्व. मारुती भोसले आणि रयतचे माजी सचिव आर .डि .गायकवाड यांनी कर्तत्व आणि कामामुळे गावचे नाव मोठ्या उंचीवर गेले आहे तो वारसा आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे पुढे चालवायचा आहे सर्वसामान्य माणसाला येणाऱ्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत यावेळी शिवाजीराव भोसले यांना शिवाजी विद्यापीठ आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल,खवासपुरचे सुपुत्र अमेरिकेत आय टी इंजीनिअर म्हणून काम करणारे राजेंद्र गायकवाड साहेब, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आगतराव भोसले सर, आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कार प्राप्त भाग्यवंत बोडरे सर, क्रिडा भुषण पुरस्कार प्राप्त शिक्षक तानाजी जरे सर, उद्योजक नागनाथ जरे , पर्यावरण संस्था पुरस्कार प्राप्त सागर भोसले, मका उत्पादनात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलेले युवा शेतकरी विशाल जरे, साहित्यिक शहाजी बलवंत मेजर आकाश यादव, जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी पैलवान विक्रमसिंह भोसले, पैलवान विनायक बोडरे, पैलवान ऋतुराज गायकवाड याचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा पार पडला यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब काटकर,सुतगिणीचे नुतन चेअरमन डॉ प्रभाकर माळी,व्हा चेअरमन अॅड नितीन गव्हाणे, तालुका चिटणीस दादासाहेब बाबर, जिल्हा दूध संघाचे संचालक मारुती ढाळे, बाळासाहेब पाटील,माजी नगराध्यक्ष सुरेश माळी, माजी जि.प सदस्य संगम धांडोरे,शंकर पाटील, धनंजय मेटकरी, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष दिपक गोडसे,अंकुश येडगे, दिगंबर येडगे, उल्हास ढेरे,लिंगराज येडगे, डॉ दादासाहेब जगताप, दादासाहेब महाजन उपस्थित होते या कार्यक्रमात संभाजी यादव, अंकुश तात्या यादव,धुळाजी ढेरे, युवराज भोसले, यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला, कार्यक्रमाला डॉ विजय गायकवाड,मा सरपंच नंदकुमार यादव, चेअरमन माणिक जरे,ग्रा पं.सदस्य नितीन जरे, पुरोगामी अध्यक्ष नामदेव यादव,गलाई असोशिअन उपाध्यक्ष उत्तम जरे,आनंदा भोसले, सोसायटी संचालक नानासाहेब भोसले, संचालक प्रविण जरे,प्रकाश भोसले साहेब, मधुकर ढेरे सर, नानासाहेब जरे,भारत जरे, उत्तम ढेरे साहेब,उध्दव ढेरे, बाळासाहेब जरे, दिलीप जरे, सोमनाथ भोसले,दिपक सावंत, निरंतर ऐवळे, वस्ताद धनाजी बोडरे, बापूराव यादव, विष्णू यादव,अक्षय यादव, निलेश भोसले, रणजित जरे, विठ्ठल फुले, नितीन फुले, सदाशिव ढेरे,संभाजी भोसले, विजयकुमार ठोंबरे, अजिंक्य फुले, जालिंदर बोडरे, मच्छिंद्र फुले, भैय्या भोसले,गणेश बोडरे, राहुल ढेरे, अजित ऐवळे, नामदेव गायकवाड,मधुकर पाटील, अरविंद यादव, चंद्रकांत भोसले, नेताजी भोसले, संतोष जरे, सचिन ऐवळे, संतोष यादव, रोहित ढेरे, योगेश यादव, सुभाष भोसले, महेश ढेरे, यासह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते