सांगोला तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्षपदी उत्तम बेहेरे तर सचिव पदी अतुल लुंगारे

सांगोला तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्षपदी उत्तम बेहेरे यांची तर सचिव पदी अतुल लुंगारे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व विज्ञान शिक्षकांची सर्वानुमते निवड करण्यात आली तालुका विज्ञान मंडळाची बैठक 21 डिसे रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे संपन्न झाली
नूतन कार्यकारणी उपाध्यक्ष सौ स्मिता इंगोले, परीक्षाप्रमुख राजसिंह कांबळे, खजिनदार अमोल रणदिवे , सहसचिव दिनेश सुरवसे,. कार्यकारणी सदस्य पदी हणमंत गारळे, सौ गीता गुळमिरे, रवि कुंभार, सौ शुभांगी घोंगडे, सौ साई महांकाळ ,सल्लागार पदी सुनिल लिगाडे निलकंठ लिंगे सोमनाथ सपाटे बिराप्पा गरंडे प्रदिप बाबर यतिराज सुरवसे भिवा गरंडे

विज्ञान मंडळाचे वतीने विज्ञान प्राविण्य परीक्षा शिक्षकांची कार्यशाळा व वार्षिक अधिवेशन इत्यादी उपक्रम दरवर्षी राबविले जातात