सांगोला विद्यामंदिरचा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत सांगोला विद्यामंदिरचा दबदबा

सांगोला (प्रतिनिधी):- दिनांक 20,21डिसेंबर 2022 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर मधील खालील खेळाडूंनी सर्वोच्च कामगिरी केली. त्यामध्ये
14 वर्षे वयोगट मुले – 1)सचिन शंकर चव्हाण इयत्ता आठवी 100 मीटर धावणे द्वितीय, 400 मीटर धावणे प्रथम, 4X100 मीटर रिले प्रथम. 2) ओम प्रकाश साळुंखे इयत्ता आठवी 200 मीटर धावणे द्वितीय, 4X100 मीटर रिले प्रथम.3) समीर बाळू चव्हाण इयत्ता सातवी 600 मीटर धावणे द्वितीय,4X100 मीटर रिले प्रथम.4) शुभम राम जाधव इयत्ता आठवी 4X100 मीटर रिले प्रथम.5) शिवराज मनोहर काशीद इयत्ता आठवी4X100 मीटर रिले प्रथम.
17 वर्षे वयोगट मुले
1) श्रीकांत सचिन चव्हाण 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक,
19 वर्ष वयोगट मुले
१)अमोल नानासो अमुने इयत्ता बारावी कला 3000 मीटर धावणे द्वितीय,क्रॉस कंट्री (6 कि.मी) धावणे प्रथम,२) निखिल ज्ञानेश्वर माने इयत्ता आकरावी शास्त्र लांबउडी द्वितीय, तिहेरी उडी द्वितीय,३) शाहिद जहांगीर मुलाणी इयत्ता बारावी उंच उडी तृतीय
17 वर्षे वयोगट मुली
1) अनुष्का संजय गायकवाड इयत्ता दहावी 200 मी. धावणे तृतीय,4X100 मी रिले प्रथम,4X400 मी रिले द्वितीय2) सृष्टी संतोष भिंगे इयत्ता नववी 100 मीटर धावणे तृतीय, 4X100मीटर रिले प्रथम,4X400 मी रिले द्वितीय 3) श्वेता संतोष लिगाडे इयत्ता दहावी लांबउडी प्रथम,तिहेरी उडी तृतीय,4X100 मी रिले प्रथम,4X400 मी रिले द्वितीय. 4)अंजली धनंजय कोरे इयत्ता अकरावी शास्त्र 110 मीटर अडथळा द्वितीय,4X100 मी रिले प्रथम,4X400 मी रिले द्वितीय 5) ऋतुजा संभाजी दिघे इयत्ता दहावी 4X100 मी रिले प्रथम.6)सिमरन शेख इयत्ता नववी 4X400 मी रिले द्वितीय.
19 वर्षे वयोगट मुली
1)प्रियांका बंडोपंत सावंत इयत्ता बारावी थाळीफेक द्वितीय.2)वैष्णवी राजाराम चव्हाण इयत्ता बारावी 800 मीटर धावणे तृतीय 3) अपेक्षा सदाशिव महारनवर इयत्ता बारावी भालाफेक तृतीय.
वरील खेळाडूंपैकी ज्यांनी जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविले अशा 14 खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
सर्व यशस्वी खेळाडूंना ज्युनिअर कॉलेज क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डी के पाटील, क्रीडाशिक्षक सुभाष निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थाध्यक्ष मा.प्रा प्रबुद्धचंद्र झपके,सचिव म. शं.घोंगडे सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके , संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेशजी झपके, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य भीमाशंकर पैलवान,उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे सर,उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार सर (क्रीडा नियंत्रक), बिभीषण माने, क्रीडाशिक्षक नरेंद्र होनराव, प्रा. सचिन चव्हाण,संतोष लवटे, राहुल इंगोले,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.