सांगोला तालुका

चेअरमन बंडु करे यांचा सत्कार

नंदेश्वर (प्रतिनिधी)-नंदेश्वर ता मंगळवेढा येथील श्री समर्थ सद्गुरु कोंडीराम महाराज पतसंस्थेच्या चेअरमनपदी सलग तिसऱ्यांदा बंडू करे यांची निवड झाल्याबद्दल व व्हा चेअरमनपदी तुकाराम गरंडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते व देवसागर साधक ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर लाड यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार शाल,श्रीफळ देऊन करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!