सांगोला तालुका

नंदेश्वर येथील राजाराम दोलतडे यांचे निधन

नंदेश्वर (प्रतिनिधी)- नंदेश्वर ता मंगळवेढा येथील राजाराम तातोबा दोलतडे यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी दिर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू व धार्मिकवृत्तीचा होता;त्यांच्या जाण्याने नंदेश्वरसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!