सांगोला तालुका

शेतकरी सहकारी सूतगिरणी सांगोलाच्या चेअरमन पदी डॉ.प्रभाकर माळी  तर व्हा.चेअरमनपदी ॲड.नितीन गव्हाणे

शेतकरी सहकारी सूतगिरणी सांगोलाच्या चेअरमन पदी डॉ.प्रभाकर माळी  तर व्हा.चेअरमनपदी ॲड.नितीन गव्हाणे

सांगोला(प्रतिनिधी):-शेतकरी सहकारी सूतगिरणी सांगोला या संस्थेच्या चेअरमन पदी डॉ.प्रभाकर माळी यांची तर व्हा.चेअरमन पदी ॲड.नितीन गव्हाणे यांची निवड करण्यात आली.

चेअरमन व व्हा.चेअरमन पदासाठी काल गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सांगोला सुत गिरणी येथे निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रकांत टिकुळे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!