जवळे येथे कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी रवींद्र धंगेकर यांची निवड झाल्याबद्दल जल्लोष साजरा.

जवळे( प्रशांत चव्हाण) कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी महाविकास आघाडीचे उमेदवार मा. श्री. रवींद्र भाऊ धंगेकर यांची निवड झाल्याबद्दल जवळे येथील अहिल्या चौकात लोणारी समाजाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच चंद्रकांत नरळे, हणमंत नरळे, दत्तात्रय सांगोलकर, राजेंद्र डुकरे, किसन नरळे, दत्तात्रय डुकरे, दीपक नरळे, मच्छिंद्र डुकरे, नामदेव सांगोलकर, सुरेश गवंड, नामदेव काळेल, माणिक डुकरे, निवृत्ती नरळे, लक्ष्मण करांडे, संतोष नरळे, सोपान नरळे, विजय काळेल आदी उपस्थित होते.