शैक्षणिकसांगोला तालुका

सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक को.ऑप.क्रे.सोसायटीच्या चेअरमनपदी श्री.भागवत भाटेकर तर व्हा.चेअरमनपदी श्रीम.सावित्रा कस्तुरे यांची निवड

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक को.ऑप.के्र.सोसा.लि.सांगोला या संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली असून नूतन संचालक मंडळाची चेअरमन व व्हा.चेअरमन पद निवडी बाबत सभा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.ए.ए.शेख व सहा.अधिकारी श्री.विलास घोडके यांचे उपस्थितीत पार पडली.
संस्थेच्या नूतन चेअरमनपदी श्री.भागवत मच्छिंद्र भाटेकर तर व्हा.चेअरमनपदी श्रीम. सावित्रा गोरख कस्तुरे यांची निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी नूतन चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्वश्री संचालक श्री हमजू मुलाणी, मुरलीधर गोडसे, सुहास वलेकर, संजय काशीद पाटील, सतीश सपताळ, राहुल चंदनशिवे, बाबाासाहेब इंगोले, विजयकुमार इंगवले, बाळासाहेब बनसोडे, संतोष कांबळे, श्रीम.नयना पाटील यांच्यासह राजेंद्र नवले, भारत लवटे, सुहास कुलकर्णी, सुजाता देशमुख, भारत कुलकर्णी, अमोगसिध्द कोळी, कुमार बनसोडे, विश्वंभर लवटे, सुरेश ढोले, पतंगराव बाबर, एकनाथ जावीर, राजेंद्र पाटील, गंगाधर जुंदळे, सचिन चांडोले, विलास डोंगरे, वसंत बंडगर, नागेश हवेली, सुशांत शिंत्रे, आबासाहेब पांढरे, राजेंद्र माने, रामचंद्र तंडे, राजाराम बनसोडे, गोरखनाथ बनसोडे, संजय बनसोडे, सचिन गरंडे, गणपत गोडसे, सुभाष नवले, विजयसिंह घाडगे, हणमंत गोरे, सुरेश गोतसुर्य, बशीर मुलाणी, पांडुरंग ताटे, बाबासाो कबाडे, महादेव लोखंडे, अंकुश वाघमोडे, प्रा.माणिक देशमुख, शितल पोळ, विजय शेंडे, भिमराव रोकडे, अमिर शेख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!