सांगोला तालुका

रमाकांत कोरे यांचे निधन

सांगोला(प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी हायस्कूल वाटंबरे येथील सहशिक्षक रमाकांत दगडू कोरे यांचे निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 58 होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, 1 मुलगी असा मोठा परिवार आहे.त्यांचा तिसरा दिवस विधी आज सोमवार दि.16 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता सांगोला येथील स्मशानभूमीत होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!