संतराम साळुंखे (कोळी) यांचे निधन

वाढेगांव:- वाढेगांव येथील रहिवाशी संतराम नारायण साळुंखे (कोळी) यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५६ वर्षे होते.

त्यांच्या पश्यात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. तिसऱ्या दिवशीचा विधीचा कार्यक्रम गुरुवारी सकाळी ७.३० वा. वाढेगांव स्मशानभूमीत होणार असल्याचे नातेवाईकनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button