*सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे ६३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र*

३१ लाख १३ हजार ५०० रुपये मिळणार शिष्यवृत्ती
सांगोला (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचेकडून दिनांक २१ डिसेंबर २०२२रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती( एन.एम.एम.एस) परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे इयत्ता आठवीचे ३२ विद्यार्थी एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती साठी पात्र तर ३१ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती पात्र झाले असून या एकूण ६३विद्यार्थ्यांना ३१ लाख १३ हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
शिष्यवृत्ती विद्यार्थी पात्र यादी पुढील प्रमाणे कुमार दिघे ओम सीताराम EWS 48,घुटुकडे संकेत भिवाजी NTC-13,उबाळे हर्षवर्धन ज्ञानेश्वर SC-56,जगताप ज्ञानेश्वरी महादेव GEN-117, बनकर वैभव शिवाजीGEN-69, मुजावर अरमान दिलावर OBC-84,भोसले विश्वजीत संतोष EWS-05,दिघे ओंकार राजारामEWS-38, रड्डी राहुल रावसाहेब GEN-80,जाधव संकेत शामराव OBC-64,शिंदे मोहित महेशGEN-93, दौंडे यश सचिन SBC-08, घाडगे चैतन्य सयाजी GEN-110, पाटील सृष्टी सुहास GEN-12,कवडे संजीवनी वैभव SBC-02, सुदने रोहन पांडुरंगOBC-94, दिघे श्रेयस महादेव EWS-50,भंडारे अनुष्का विठ्ठलGEN-63, सपाटे सिद्धी मिलिंद SBC-06,बुरांडे प्रज्वल संजयOBC-55, चव्हाण साहिल सतपालVJ-A12, मोरे स्नेहल प्रशांत GEN-188, रणदिवे स्नेहल शहाजीGEN-175, हाके प्रवीण अशोकNT-C1, नवले ओजस्वी अजितGEN-51, नवले यश नारायणOBC-72, सावंत सिद्धी भारतEWS-33, निंबाळकर वरद यल्लाप्पा EWS-19,हजारे पांडुरंग शिवाजीNT-C-8, तारळेकर ज्ञानेश्वरी अमोल GEN-163, वाघमारे प्रतीक्षा प्रेमकुमार SC-62, साळुंखे ओम प्रकाशEWS-17
या यशस्वी विद्यार्थ्यांना मंगेश म्हमाने, राजेंद्र ढोले ,सीताराम राऊत,अमोल महिमकर, मनीषा मिश्रा, रोहिणी शिंदे, विनीत चिकमने,महेश ढोले, कविता राठोड,प्रिया कोरे, विभाग प्रमुख मंगेश म्हमाणे, प्रशाला बाह्य विभाग प्रमुख नामदेव खंडागळे,संस्था बाह्य विभाग प्रमुख शिवाजी चौगुले,, नियंत्रक पर्यवेक्षक अजय बारबोले यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, संस्थासचिव म .शं .घोंगडे,संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था खजिनदार शंकरराव सावंत,संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक बीभीषण माने, पोपट केदार, अजय बारबोले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..