सांगोला तालुका

राजमाता क्रिकेट अकॅडमीची विद्यार्थिनी विभावरी देवकते हिची  MCA च्या सुपर लीग स्पर्धेसाठी निवड

राजमाता क्रिकेट अकॅडमी, सांगोला येथील खेळाडू कु. विभावरी उदय देवकते हिची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन 15 वर्षांखालील महिला सुपर लीग MCA RED या संघामध्ये निवड झाली आहे.

तिच्या या निवडीबद्दल तिला पुढील वाटचालीसाठी राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. नगरसेवक आनंदा माने, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन वरिष्ठ निवड समितीचे सदस्य उदय डोके सर व डॉ. अमर शेंडे सर यांनी शुभेछा दिल्या. तसेच तिला राजमाता क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक प्रशांत काशीद सर, रणजित गवळी सर, अक्षय जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!