सांगोला तालुका

सांगोला तहसील सेतू कार्यालयातील सर्वर डाऊन मुळे जनतेचे हाल सुरू; विद्यार्थी व पालकांमधून संताप दाखले मिळण्यास गैरसोय.

सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालय अंतर्गत सेतू महाईसेवा  शासनाच्या सर्व्हरमध्ये वारंवार अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे काही दाखल्यांना विलंब होत आहे. रात्री उशिरा पर्यंत कामकाज सुरु ठेवून दाखले देण्याची व्यवस्था केली जात वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी, या दाखल्यांची आवश्यकता असते. आहे, असे दररोज सांगितले जाते. विद्यार्थ्यांना मिळणारे शाळेच्या संबंधी सेतूमधील सर्व्हर बिघाड तर आहेच, परंतु आहे. प्रत्येकाला दाखला नियमानुसार वेळेत दिला जात आहे.
तहसील कार्यालयातील विद्यार्थी तहसील कार्यालयाच्या दररोज पायऱ्या झिजवत आहेत. नवीन शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी उत्पन्न दाखले, नॉन क्रिमिनिएल, जातीचे दाखले, आर्थिक दुर्बल घटक, त्याची पूर्तता झाल्याशिवाय कॉलेज, जात आहे. शैक्षणिक प्रवेशाची मुदत महाविद्यालय यांना प्रवेश घेता येत नाही. आल्याने विद्यार्थी व पालक चिंताग्रस्त पदविका प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आहे. अत्यंत तातडीचा दाखला असेल • प्रदीप उबाळे, त्यामुळे विद्यार्थी, पालक त्याची पूर्तता मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना झाली आहे.
नॉन क्रिमिनिएलचा दाखला सुद्धा मिळण्याचे काम मंद गतीने सुरू आहे. विद्यार्थी व पालक सेतू कार्यालयाचे याला फी प्रो-प्रणालीचीही भर पडली तर त्याला मिळणे अवघड झाले आहे.जातीचे दाखले विद्यार्थ्यांना वेळेत मिळावे यासाठी शाळेच्या स्तरावर शैक्षणिक प्रवेशासाठी मोठी अडचण मेळावे भरत होते. त्यासाठी लागणारी कागदपत्रके शाळेत एकत्रित जमा करून संबंधित दाखले शाळा महाविद्यालयात उपलब्ध करून दिले जात होते. शालेय हेलपाटे मारून मेटाकुटीला आले आहेत. दाखले मिळणे अवघड झाले आहे. परंतु त्यासाठी आवश्यक दाखलेच कारण्यात व्यस्त आहेत. परंतु गेली कित्येक दिवस झाले सेतू कार्यालयात फक्त कागदपत्र घेण्याचे काम सुरू आहे. पण दाखला काही मिळत नाही. पालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता सर्व्हर डाउन प्रवेशाची अंतिम तारीख जवळ झाले आहेत.
दरवर्षी प्रशासनामार्फत महा-ई-सेवा, सेतू केंद्राचे सर्व्हरमध्ये ऐन शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेवेळीच वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणारे दाखले पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला सांगोल्याचे नूतन तहसीलदार संजय खडतरे यांनी लक्ष देऊन सर्वर डाऊन मुळे होणारे अडचणी दूर कराव्यात अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!