सांगोला तालुका

आलेगाव येथे गुलाबराव पाटील यांचा सत्कार सोहळा संपन्न

सांगोला:- सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आलेगाव चे सुपुत्र प्राथमिक शिक्षक जिल्हा ग्रंथालय संघाचे विद्यमान अध्यक्ष ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने ग्रामदैवत सिद्धनाथ मंदिरात ज्येष्ठ शिक्षक साहेबराव बाबर यांच्या हस्ते मानाचा फेटा व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटीवर त्यांची संचालक पदी निवड झाली गावाला ही संधी प्रथमच मिळाली यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गावातील उत्साही नागरिक गुलाबराव (तात्या) बाबर, युवराज बाबर, विलास ढोले, तानाजी बाबर, राजेंद्र पाटील , एकनाथ बाबर, माजी सरपंच श्रीरंग बाबर, पांडुरंग बाबर, सरपंच पांडुरंग दिवसे ,पंडीत दिवसे ,अर्जुन पोळ , लक्ष्मण यादव , अनिल बाबर , विठ्ठल राऊत, विद्यासागर नवघरे, गणपती राऊत, भाऊसाहेब यादव, मच्छिंद्र मोरे, उत्तम पोळ, अजयकुमार बाबर, शिवाजी बाबर, चंद्रकांत बाबर, संतोष यादव ,, तात्यासो बाबर ,शरद बाबर,महेश बाबर ,राजेद्र बाबर ,उमेश वाळके,श्रीकांत लेंडवे ,दिलीप पाटील,बाळासो पाटील ,भास्कर पाटील ,सतिश पाटील ,चंदर नाईक ,दत्ताञय पाटील आकाश आळतेकर , बाबासो पाटील ,नानासो दिवसे ,कुंडलिक कांबळे, विठ्ठल बनसोडे, हवालदार राऊत ,वाकी (घे)पोलिस पाटील व जिल्हा अध्यक्ष पोलिस पाटील संघटना दिलीप पाटील इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ यांनी हा सत्कार सोहळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार बाबर यांनी मांडले. आभार धोंडीराम जाधव यांनी मांडले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!