सांगोला तालुका

टायटन वर्ल्ड व टायटन आय प्लस शोरुमला मॅनेजिंग डायरेक्टर सीके व्यंकटरमन यांची सदिच्छा भेट  

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यासह आटपाडी, मंगळवेढा, पंढरपूर, जत तालुक्यात गेल्या वर्षभराच्या कालावधीत नावारुपास आलेल्या टायटन वर्ल्ड  व टायटन आय प्लस शोरुमला मॅनेजिंग डायरेक्टर सीके व्यंकटरमन यांनी सदिच्छा भेट दिली.सीके व्यंकटरमन यांनी शोरुमकडून गेल्या वर्ष भराच्या कालाधीत कौतुकास्पद केलेल्या कामगिरीचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी कांबळे कुटुंबिय उपस्थित होते.
सांगोला शहरातील भोपळे रोड येथील टायटन वर्ल्ड शोरूममध्ये ग्राहकांसाठी जास्तीत जास्त आकर्षक अशा नवनवीन डिझाईनची घड्याळ उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 525 रुपयांपासून ते 42 हजार रुपयांची पर्यंतची घड्याळे शोरुममध्ये उपलब्ध आहेत.18 कॅरेट गोल्ड घड्याळही मागणीनुसार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे टायटन आय प्लस मध्ये मोफत नेत्रतपासणी सोबत चष्म्यावरती तुटला फुटल्यास मोफत इन्श्यिूरन्सची खास सोय करुन देण्यात आली आहे. टायटन चष्मे 999 रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. अत्याधुनिक युगात आणि फॅशनच्या दुनियेत प्रत्येक जण स्मार्ट दिसण्यासाठी आज वेगळा लुक करू पाहत आहे. या वेगळा लुक करू पाहणार्‍यांसाठी टायटन वर्ल्ड शोरुम ने खास ऑफर मध्ये एज, टायटन, रागा, फास्टट्रॅक, सोनाटा, टॉमी हिलफिगर, मिनिमल, स्किन परफ्यूम, स्मार्ट वॉचेस, वॉल क्लॉक आदी साहित्य उपलब्ध आहेत.
तरी या सुवर्णसंधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कांबळे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे. यासह अधिक माहितीसाठी 7507995995 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!