सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये र्हाईम्स कॉम्पिटिशन संपन्न.

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीनिमित्त नर्सरी ते सिनी. केजी या वर्गामध्ये र्हाईम्स कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला व छोट्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशा कवितांचे सादरीकरण केले.
विद्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
नर्सरी -1.प्रजिशा दिनेश बिनवडे. 2.असमायरा वसीम मुजावर. 3.खुशबू फिरोज शेख.
*ज्यु.केजी-गॅलॅक्सी.1.श्रीअंश कार्तिक गुरव. 2.आशिष विकास वाघमारे.3.आरोही बाळू कांबळे. 3.पार्थ गोरक्षनाथ गव्हाणे.4.सलमान साजित तांबोळी-उत्तेजनार्थ
ज्यु.केजी-(रेन्बो)-1.शतदा चैतन्य कांबळे. 2.विहान राहुल कोरे. 2.आरव गणेश धांडोरे. 3.शिवांश पोपट गायकवाड.3.सम्राज्ञी समीर पाटील. 4.साईशा महेश माळी-उत्तेजनार्थ
सिनी.केजी.डायमंड क्लास-1.रिशीता विकास माळी. 1.शंभूराज सुधीर नाईक. 2.दिव्या विशाल नष्टे. 3.शौर्य सतिश भोसले.
सिल्व्हर क्लास-1.अभिनव मारूती मगर 2.अभिज्ञा रमेश कोळेकर. 3.काव्या विनोद शिंदे.
प्लॅटिनम क्लास-1.वेदश्री संस्थान जाधव. 2.शिवांश संदीप कोळवले. 3.आरूष संतोष तेली.
सन क्लास-1.सई सुरज औताडे. 2.संस्कृती मारूती पवार. 3.अभिज्ञा मोहन भोसले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कु.मिनाक्षी बिराजदार व कु.रेणुका माने, कु.लता देवळे व कु.पल्लवी थोरात यांनी काम पाहिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा विभाग प्रमुख कु. दिपाली बसवदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.