नातेपुतेचा डाॅ.आदित्य कल्याणी महाराष्टात पहीला.

नातेपुते:—. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) यांच्या वतीने आलेल्या अखिल घेण्यात लड भारतीय आयुष प्रमुखांची पदव्युत्तर प्रवेश परीक्षेचा (ऑल इंडिया आयुष पोस्ट मॅच्युएट एन्ट्रस कार्यक्रमाचा टेस्ट-एआयएपीजीईटी) निकाल जाहीर आहे . आयुर्वेद, होमिओपॅथी, भारतीय सिद्ध आणि युनानी यातील पदव्युत्तर शिक्षणासाठी ही परीक्षा घेण्यात आली.येथील डॉ. आदित्य कल्याणी या परीक्षेत , ओ.बी.सी. गटात महाराष्टात पहिल्या आला,याबद्दल त्याचा शिवप्रसाद दूध संघाचे अध्यक्ष शरद मोरे यांनी त्याचा सन्मान केले,यावेळी मराठा महासंघाचे सूशांत पाटील,रमेश मोरे,प्रतिक मोरे,प्रथमेश मोरे उपस्थित होते.
नॅशनल कमिशन फॉर इंडियन गावाजव सिस्टीम ऑफ मेडिसिन आणि नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी यांच्या वतीने ‘एनटीए’ने ही परीक्षा घेतली. देशातील की, “ज्या सरकारी, अनुदानित, राष्ट्रीय संस्था, १० जवान मालयाच्या केंद्रीय आणि अभिमत विद्यापीठांमध्ये . प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. देशातील ९५ शहरांमधील १७० केंद्रांवर ही परीक्षा ३१ जुलै रोजी झाली. देशातील ३८ हजार ५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ३६ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.