शरद उत्तम सरगर यांची राज्यकर निरीक्षक पदी निवड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त परीक्षा 2021 परीक्षेत श्री शरद उत्तम सरगर रा. कोळे ता.सांगोला जि सोलापूर यांची राज्यकर निरीक्षक (GST विभाग महाराष्ट्र शासन ) या पदावर निवड झाली.
श्री शरद सरगर यांनी बारावी शास्त्र न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे पूर्ण केले व पुढील शिक्षण कॉम्पुटर इंजिनिअरिंग हे अण्णासाहेब डांगे कॉलेज आष्टा या ठिकाणी पूर्ण केले येथूनच पुढे स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली व या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवून या संपादन केले हे शेतकरी कुटुंबातील असून वडील श्री उत्तम सरगर सर व कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी चे संचालक श्री संजय सावळवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या जिद्दीने त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या उतूंग यशाबद्दल त्यांचे सांगोला तालुका सर्व मित्र आप्तेष्ट स्तरातून कौतुक होत आहे. यांच्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा