सांगोला शहरातील सज्जाद तांबोळी यांचे निधन

सांगोला शहरातील सज्जाद कादरभाई तांबोळी वय 39 यांचे मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन भाऊ तीन मुली असा परिवार आहे सांगोला शहरातील पान तंबाखूचे व्यापारी कादर भाई तांबोळी यांचे ते चिरंजीव होत.
त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दिनांक 14 9 रोजी सकाळी आठ वाजता मुस्लिम कब्रस्तान येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले