मेरीगोल्ड इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये कराटे कलर बेल्ट परीक्षा संपन्न
हिंदवी स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने कराटे कलर बेल्ट परीक्षा संपन्न

गुरुवार दि ०१-ऑगस्ट२०२४ रोजी मेरीगोल्ड इंग्लिश मेडीयम स्कूल गोडसेवाडी वर ही परीक्षा घेण्यात आली .
* कलर बेल्ट प्रकारात खालीलप्रमाणे- येलो बेल्ट –तन्वी खटकाळे,तन्वी माळी, देवांशी फुले,गारगी चांडोले,श्रीराज गोडसे,श्रियांश गोरे,प्रणित बनकर,पृथ्वीराज चांडोले,सर्वेश पोरे,ओम खटकाळे,विश्व गोडसे , ग्रीनबेल्ट—आराध्या खटकाळे,सई गोडसे,अंजली गोडसे, आर्यन खटकाळे श्रेयस चांडोले.
या परीक्षेस पंच म्हणून सीनियर ब्लॅकबेल्ट मारुती पवार ,सत्यम बाबर, प्रतिक राजमाने, प्रणव राजमाने, श्रीराम कुलकर्णी, जन्मेंजेय भगत आदिनी काम पाहिले.
मेरीगोल्ड इंग्लिश मिडियम स्कुल मधील संस्था अध्यक्ष गोडसे मॅडम, फुले सर प्रिन्सिप्ल मॅम फुले मॅडम व आदर्श शिक्षिका राऊत मॅडम व इंगवले मॅडम , चांडोले मॅडम सर्व मेरीगोल्ड स्टाफ च्या वतीनेपुढील कराटे ट्रेनिंग साठी खूप खूप शुभेच्या दिल्या. या परीक्षेस मुख्य प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणारी हिंदवी स्पोर्ट्स फाउंडेशन संस्थेचे सचिव किशोर केदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले



