सांगोला येथील शहनाज मन्सूर सय्यद यांचे निधन

सांगोला येथील अमर स्केल सर्विस सेंटरचे मालक जनाब मन्सूर आली सय्यद [हाफिज साहब] यांच्या पत्नी शहनाज मन्सूर सय्यद यांचे दिनांक 19- 9 -2023 रोजी दुःखद निधन झाले.
त्यांचा तिसरा दिवस विधी दिनांक 22-9-2023 रोजी शुक्रवार( 6 रब्बी उल अव्वल ) नमाज ए फजर नंतर होणार आहे. दहावा दिवस विधी दिनांक 28-9 -2023 गुरुवार (12 रब्बी उल अव्वल ) रोजी असर नमाज नंतर होणार आहे तसेच दहावा दिवस विधी जीआरत दिनांक 29- 9 -2023 (13 रब्बी उल अव्वल) बाद नमाज ए फजर होणार आहे.