महाराष्ट्र

सांगोल्यामध्ये विद्यानगर व विद्यामंदिर परिसरात माकडांनी घातला धुमाकूळ

सांगोला येथे विद्या मंदिर परिसर व विद्यानगर मध्ये गेली 15 ते 20 दिवस पाच ते सहा माकडे ने चांगला धुमाकूळ घातलेला आहे हेच माकड तीन-चार जणांना चावलेले आहे आणि लोकांच्या घरात जाऊन साहित्य अस्ताव्यस्त करून दहशत माजवली आहे याची कल्पना फॉरेस्ट ऑफिसरणा सांगून देखील कुठलेही प्रकारची कारवाई न करण्याचा जणूचंगच या फॉरेस्ट ऑफिसरने बांधलेला दिसतो.

 

एखादी अनुचित घटना घडण्याची जणू ते वाट बघत आहेत आत्तापर्यंत तीन ते चार जणांवरती या माकडाने हल्ला केलेला आहे याची कल्पना देऊन देखील सांगोला तालुक्याचे फॉरेस्ट अधिकारी मूग गिळून कानात तेल घालून गप्प आहेत याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करून तरी ते लक्ष देणार आहेत का

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button